हे टूल काय आहे आणि कशासाठी वापरले जाते?
हे टूल तुम्हाला हवी असलेली नेमकी फाईल साईज (जसे की 45 KB किंवा 100 KB) आणि हवी असलेली रुंदी-उंची (cm, mm किंवा px) एकाच वेळी सेट करू देते. फोटोची क्लॅरिटी अजिबात खराब न होता थेट पोर्टलवर अपलोड होतो.
Online Photo Resizer & Cropper (Exact KB, CM, MM & Pixel)
शासकीय भरती फॉर्मसाठी फोटोची रुंदी, उंची (cm, mm, px) आणि नेमकी फाईल साईज (KB) त्वरित सेट करा.
ज्या साईजची गरज आहे (उदा. 30 KB) ती थेट टाइप करा.
३.५ × ४.५ सेमी किंवा ३५ × ४५ मिमी परिपूर्ण क्रॉपिंग.
फाईल साईज कमी झाली तरी चेहऱ्याचे पिक्सेल फाटत नाहीत.
MPSC, पोलीस भरती व SSC साठी १ क्लिक प्रीसेट्स उपलब्ध.
मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधील फोटो निवडा.
पोर्टलनुसार cm किंवा पिक्सेल आणि हवी असलेली KB टाका.
चेहरा मध्यभागी ठेवून क्रॉप ॲडजस्ट करा.
शासकीय पोर्टलवर एरर न येता अपलोड होणारा फोटो मिळवा.
नाही, स्मार्ट अल्गोरिदममुळे चेहरा आणि डोळे अगदी शार्प राहतात.
तुमच्या सायबर कॅफे व ऑनलाइन कामांसाठी जलद, अचूक आणि अमर्याद सेवा मिळवा. अवघ्या १ मिनिटात मोफत खाते तयार करा.
आधार, पॅन, मतदान व आयुष्मान कार्ड ५ सेकंदात अचूक ८५.६० × ५४ मिमी लॅमिनेशन साईजमध्ये ऑटो क्रॉप करा.
शेतकऱ्यांचा फोटो, वैयक्तिक माहिती, आधार, क्यूआर कोड आणि जमिनीच्या नोंदीसह फ्रंट व बॅक साईड पीव्हीसी शेतकरी ओळखपत्र बनवा.
१२+ डिझाईन, फोटो/सही/शिक्का, Portrait-Landscape, PVC प्रिंटरसाठी CR80 300/600 DPI PNG व PDF बनवा.
टूल व्यवस्थित चालत नसेल किंवा नवीन सुधारणा सुचवायची असल्यास थेट ॲडमिनला सांगा.