हे टूल काय आहे आणि कशासाठी वापरले जाते?
हे टूल फोटोच्या तळाशी अचूक पांढरी पट्टी (White Strip) तयार करते आणि त्यावर उमेदवाराचे नाव व तारीख ठळक काळ्या फॉन्टमध्ये छापून देते.
Photo Name and Date Stamp Maker Online (Police Bharti & SSC DOP)
पोलीस भरती व SSC परीक्षेच्या नियमानुसार पासपोर्ट फोटोच्या खाली उमेदवाराचे नाव व तारीख अचूक छापा.
फोटोच्या खाली अचूक प्रमाणात पांढरी पट्टी आपोआप जोडली जाते.
पोर्टलवर तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट वाचता येईल अशी अक्षरे.
वर्तमान तारीख किंवा मागची तारीख कॅलेंडरमधून सहज निवडा.
तारीख लावून झाल्यावर थेट भरती पोर्टलवर अपलोड करा.
ज्या फोटोवर नाव-तारीख हवी तो फोटो अपलोड करा.
उदा. RAHUL S. PATIL असे इंग्रजीत नाव लिहा.
कॅलेंडरमधून फोटो काढलेली तारीख निवडा.
थेट परीक्षा फॉर्मवर अपलोड करण्यासाठी फोटो डाउनलोड करा.
होय, जाहिरातीमधील नियमांनुसार फोटोवर DOP तारीख असणे आवश्यक आहे.
तुमच्या सायबर कॅफे व ऑनलाइन कामांसाठी जलद, अचूक आणि अमर्याद सेवा मिळवा. अवघ्या १ मिनिटात मोफत खाते तयार करा.
आधार, पॅन, मतदान व आयुष्मान कार्ड ५ सेकंदात अचूक ८५.६० × ५४ मिमी लॅमिनेशन साईजमध्ये ऑटो क्रॉप करा.
शेतकऱ्यांचा फोटो, वैयक्तिक माहिती, आधार, क्यूआर कोड आणि जमिनीच्या नोंदीसह फ्रंट व बॅक साईड पीव्हीसी शेतकरी ओळखपत्र बनवा.
१२+ डिझाईन, फोटो/सही/शिक्का, Portrait-Landscape, PVC प्रिंटरसाठी CR80 300/600 DPI PNG व PDF बनवा.
टूल व्यवस्थित चालत नसेल किंवा नवीन सुधारणा सुचवायची असल्यास थेट ॲडमिनला सांगा.